आदिवासी विकास लिपीक भर्ती २०२४ - govtjobsu.com

आदिवासी विकास लिपीक भर्ती २०२४

omkar
22 Min Read

आदिवासी विकास : ६११ लिपीक, ग्रंथपाल इ. पदांसाठी १० वी / १२ वी / पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०२ नोव्हेंबर २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – वरिष्ठ लिपीक/सांख्यिकी सहाय्यक

एकुण पदसंख्या – २०५

विभागानुसार पदविभागणी –

● अपर आयुक्त विकास, नाशिक – ६१ (ओपन १९ पैकी महिला ७, खेळाडू १, माजीसैनिक ३, अंशकालीन २, प्रग्रस्त १, इतर ५, ईडब्ल्यूएस ६ पैकी पैकी महिला २, माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर २, एसईबीसी ६ पैकी पैकी महिला २, माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर २, ओबीसी ११ पैकी महिला ३, खेळाडू १, माजीसैनिक २, अंशकालीन १, प्रग्रस्त १, इतर ३, अजा ९ पैकी महिला ३, माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर ४, अज ४ पैकी महिला १, माजीसैनिक १, इतर २, विजाअ १, भजब १ . भजक २ पैकी महिला १, इतर १, भजह १, विमाप्र १) पैकी अपंग २ (अल्पदृष्टी १, कर्णबधीर १), अनाथ १

● अपर आयुक्त विकास, ठाणे – ५७ (ओपन १४ पैकी महिला ४. खेळाडू १, माजी सैनिक २, अंशकालीन १, प्रग्रस्त १, इतर ५, ईडब्ल्यूएस ६ पैकी पैकी महिला २, माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर २, एसईबीसी ६ पैकी पैकी महिला २, माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर २. ओबीसी ११ पैकी महिला ३. खेळाडू १, माजीसैनिक २, अंशकालीन १, प्रग्रस्त १. इतर ३. अजा ८ पैकी महिला २, माजीसैनिक १, अंशकालीन १ इतर ४, अज ४ पैकी महिला १, माजीसैनिक १ इतर २ विजाअ २ पैकी महिला १. इतर १, भजब २ पैकी महिला १ इतर १ मजक २ पैकी महिला १. इतर १, विमाप्र १) पैकी अपंग २ (अल्पदृष्टी १, कर्णबधीर १), अनाथ १

• अपर आयुक्त विकास, अमरावती – ४३ (ओपन १३ पैकी महिला ५, खेळाडू १, माजीसैनिक २, अंशकालीन १, प्रग्रस्त १, भूग्रस्त १, इतर २, ईडब्ल्यूएस ४ पैकी पैकी महिला १, माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर १, एसईबीसी ४ पैकी पैकी महिला १, माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर १, ओबीसी ८ पैकी महिला २. खेळाडू १, माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर ३ अजा ६ पैकी महिला २, माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर २, अज ३ पैकी महिला १, इतर २, विजाअ १, भजब १, भजक २ पैकी महिला १, इतर १, भजड १) पैकी अपंग २ (अल्पदृष्टी १, कर्णबधीर १)

• अपर आयुक्त विकास, नागपूर – ४४ (ओपन ६ पैकी महिला २. माजीसैनिक १, अंशकालीन १ इतर २ ईडब्ल्यूएस ५ पैकी पैकी महिला २, माजी सैनिक १, अंशकालीन १, इतर १ एसईबीसी ५ पैकी पैकी महिला २, माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर १, ओबीसी १० पैकी महिला ३, खेळाडू १, माजीसैनिक २, अंशकालीन १, इतर २, अजा ७ पैकी महिला २, माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर ३, अज ४ पैकी महिला १, माजीसैनिक १, इतर २, विजाअ २ पैकी महिला १, इतर १, भजब १, मजक २ पैकी महिला १, इतर १, भजड १, विमाप्र १) पैकी अपंग २ (अल्पदृष्टी १. कर्णबधीर १), अनाथ १

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.२५५००-८११००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

२) पदाचे नाव – उपलेखापाल/मुख्य लिपीक

एकुण पदसंख्या – ४१ 

विभागानुसार पदविभागणी –

• अपर आयुक्त विकास, नाशिक – १६ (ओपन ४ पैकी महिला 2, माजी सैनिक १, इतर २, ईडब्ल्यूएस २ पैकी पैकी महिला १, इतर १, एसईबीसी २ पैकी पैकी महिला १, इतर १, ओबीसी ३ पैकी महिला १, इतर २, अजा २ पैकी महिला १, इतर १, अज १, विजाअ १, भजब १) पैकी अपंग १ (अल्पदृष्टी १)

• अपर आयुक्त विकास, ठाणे – ०७ (ओपन १, ईडब्ल्यूएस १, एसईबीसी १, ओबीसी २, अजा १, अज १)

• अपर आयुक्त विकास, अमरावती – (ओपन ३ पैकी महिला १, अंशकालीन १, इतर १, ईडब्ल्यूएस १, एसईबीसी १, अजा १, भजब १, भजक १)

• अपर आयुक्त विकास, नागपूर – १० ( ओपन १ ईडब्ल्यूएस १. एसईबीसी १, अजा २ पैकी महिला १ इतर १, अज १, भजन १, भजक १)

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.३५४००-११२४००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

३) पदाचे नाव – गृहपाल (पुरुष)

एकुण पदसंख्या – ६२ 

विभागानुसार पदविभागणी –

• अपर आयुक्त विकास, नाशिक – १४ (ओपन ४ पैकी माजीसैनिक १, इतर ३, ईडब्ल्यूएस २, एसईबीसी २, ओबीसी ५ पैकी माजीसैनिक १, इतर ४, अज १) पैकी अपंग १ (अल्पदृष्टी १)

• अपर आयुक्त विकास, ठाणे – १६ (ओपन ५ पैकी माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर ३, ईडब्ल्यूएस २, एसईबीसी २, अजा ३, विजाअ १, भजब १, भजक १) पैकी अपंग १ (अल्पदृष्टी १)

• अपर आयुक्त विकास, अमरावती – १३ (ओपन ६ पैकी माजी सैनिक १, अंशकालीन १ प्रग्रस्त १, इतर ३ ईडब्ल्यूएस २ पैकी माजी सैनिक १, इतर १, एसईबीसी १, अजा ३ पैकी खेळाडू १, इतर २, अज १) पैकी अपंग १ (अल्पदृष्टी १)

• अपर आयुक्त विकास, नागपूर – १९ (ईडब्ल्यूएस २ एसईबीसी २, ओबीसी ४ पैकी माजीसैनिक १, इतर ३, अजा ४ पैकी माजीसैनिक १, इतर ३, अज १, विजाअ २, भजक २, भजड १, विमाप्र १) पैकी अपंग २ (अल्पदृष्टी १, कर्णबधीर १) अनाथ १

पात्रता – उमेदवार उच्च पदवी (समाजकार्य/ समाज कल्याण प्रशासन / आदिवासी कल्याण / आदिवासी कल्याण प्रशासन) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु. ३८६००-१२२८००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

४) पदाचे नाव – गृहपाल (महिला)

एकुण पदसंख्या – २९ 

विभागानुसार पदविभागणी – 

• अपर आयुक्त विकास, नाशिक – १० (ओपन ४ पैकी माजीसैनिक १, इतर ३, ईडब्ल्यूएस १, एसईबीसी १, ओबीसी १, अजा १, अज २)

• अपर आयुक्त विकास, ठाणे – (ईडब्ल्यूएस २ एसईबीसी २, भजब १)

• अपर आयुक्त विकास, अमरावती – (ओपन ४ पैकी माजी सैनिक १, अंशकालीन १ इतर २ ईडब्ल्यूएस १ एसईबीसी १, ओबीसी १, भजड १)

• अपर आयुक्त विकास, नागपूर – (ओपन १, ईडब्ल्यूएस १, एसईबीसी १, ओबीसी २, अज १)

पात्रता – उमेदवार उच्च पदवी (समाजकार्य/ समाज कल्याण प्रशासन / आदिवासी कल्याण/ आदिवासी कल्याण प्रशासन) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.३८६०० १२२८००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

५) पदाचे नाव – अधिक्षक (पुरुष)

एकुण पदसंख्या – २९

विभागानुसार पदविभागणी – 

• अपर आयुक्त विकास, नाशिक – ०९ (ओपन १, ईडब्ल्यूएस १, एसईबीसी १, ओबीसी १, अजा ३, अज २)

• अपर आयुक्त विकास, ठाणे – १६ (ओपन २, ईडब्ल्यूएस २, एसईबीसी २, ओबीसी ४ पैकी माजी सैनिक १, इतर ३, अज २, विजाअ १, भजब १, भजक १, भजड १) पैकी अल्पदृष्टी १

• अपर आयुक्त विकास, नागपूर – (ओपन १, ईडब्ल्यूएस १, एसईबीसी १, विमाप्र १)

पात्रता – उमेदवार पदवी (समाजकार्य/ समाज कल्याण प्रशासन / आदिवासी कल्याण / आदिवासी कल्याण प्रशासन) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.२५५००-८११००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

६) पदाचे नाव – अधिक्षक (महिला)

एकुण पदसंख्या ५५

विभागानुसार पदविभागणी – 

• अपर आयुक्त विकास, नाशिक – १७ (ओपन १. ईडब्ल्यूएस १, एसईबीसी १, ओबीसी ९ पैकी माजीसैनिक १, अंशकालीन १, इतर ७, अजा ३, भजड २) पैकी अल्पदृष्टी १

• अपर आयुक्त विकास, ठाणे – २७ (ओपन २, ईडब्ल्यूएस ३, एसईबीसी ३, ओबीसी ५ पैकी माजी सैनिक १, अंशकालीन १, इतर ३, अजा २, अज ४ पैकी माजीसैनिक १, इतर ३, भजब २, भजक २, भजड ३, विमाप्र २) पैकी अल्पदृष्टी १

• अपर आयुक्त विकास, अमरावती – (ओपन १, एसईबीसी १, ईडब्ल्यूएस १)

• अपर आयुक्त विकास, नागपूर – (ओबीसी २, अज २, भजब १, भजड १, विमाप्र १) पैकी अनाथ १

पात्रता – उमेदवार पदवी (समाजकार्य/ समाज कल्याण प्रशासन / आदिवासी कल्याण/ आदिवासी कल्याण प्रशासन) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु. २५५००-८११००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

७) पदाचे नाव – ग्रंथपाल

एकुण पदसंख्या – ४८

विभागानुसार पदविभागणी – 

• अपर आयुक्त विकास, नाशिक – २४ (ओपन १२ पैकी महिला ४, खेळाडू १, माजी सैनिक २, अंशकालीन १, प्रग्रस्त १, इतर ३, ईडब्ल्यूएस २ पैकी महिला १, इतर १ एसईबीसी २ पैकी महिला १. इतर १, ओबीसी ४ पैकी महिला १, माजी सैनिक १, इतर ४, अजा २ पैकी महिला १, इतर १, भजब १, विमाप्र १) पैकी अल्पदृष्टी १

• अपर आयुक्त विकास, ठाणे – १५ (ओपन ४ पैकी महिला १, माजीसैनिक १, इतर २ ईडब्ल्यूएस २ पैकी महिला १, इतर १, एसईबीसी २ पैकी महिला १ इतर १, ओबीसी ३ पैकी महिला १. इतर २, अजा २ पैकी महिला १, इतर १, भजन १, विमाप्र १) पैकी अल्पदृष्टी १

• अपर आयुक्त विकास, अमरावती – ईडब्ल्यूएस १ 

• अपर आयुक्त विकास, नागपूर – (ईडब्ल्यूएस २ पैकी महिला १, इतर १, एसईबीसी २ पैकी महिला १, इतर १, ओबीसी २ पैकी महिला १, इतर १, अज १, भजब १) पैकी कर्णबधीर १ पात्रता उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही  तसेच लायब्ररीअनचा प्रमाणपत्रकोर्स उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.२५५००-८११००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

८) पदाचे नाव – प्रयोगशाळा सहाय्यक

एकुण पदसंख्या – ३० 

विभागानुसार पदविभागणी –

• अपर आयुक्त विकास, नाशिक – १२ (ओपन २ पैकी महिला – १, इतर १, ईडब्ल्यूएस १, एसईबीसी १, ओबीसी ४ पैकी महिला १, माजीसैनिक १, इतर २, अज १, भजब १, भजक १, भजड १)

• अपर आयुक्त विकास, ठाणे – १३ (ओपन २ पैकी महिला १. इतर १, ईडब्ल्यूएस २ पैकी महिला १, इतर १, एसईबीसी २ पैकी महिला १, इतर १, ओबीसी २ पैकी महिला १, इतर १, अजा २ पैकी महिला १, इतर १, भजब १, भजक १, भजड १) पैकी अल्पदृष्टी १

• अपर आयुक्त विकास, नागपूर – (ईडब्ल्यूएस १ एसईबीसी १, अजा २ पैकी महिला १, इतर १, विजाअ १) पैकी कर्णबधीर १

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.१९९००-६३२०० /- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

९) पदाचे नाव – संशोधन सहाय्यक

एकुण पदसंख्या – १९

विभागानुसार पदविभागणी – 

• अपर आयुक्त विकास, नाशिक – (ओपन १, ओबीसी १, अजा १, विजाअ १ )

• अपर आयुक्त विकास, ठाणे – (ओपन २ पैकी महिला १, इतर १, एसईबीसी १, ओबीसी १, अजा १, अज १, विजाअ १)

• अपर आयुक्त विकास, अमरावती – (ओपन १, एसईबीसी १, ओबीसी १, अज १, विजाअ १)

• अपर आयुक्त विकास, नागपूर – (एसईबीसी १, ओबीसी १, विजाअ १)

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु. ३८६००- १२२८०० /- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

१०) पदाचे नाव – वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक

एकुण पदसंख्या – १४ 

विभागानुसार पदविभागणी –

• अपर आयुक्त विकास, नाशिक – (ओपन १. ईडब्ल्यूएस १ एसईबीसी १, ओबीसी १, अजा १. अज १, विजाअ १)

• अपर आयुक्त विकास, ठाणे – (ओपन १, अजा १, विजाअ १)

• अपर आयुक्त विकास, अमरावती – (ओपन १, ओबीसी १, अजा १, विजाअ १)

पात्रता – उमेदवार द्वितीय श्रेणीमध्ये पदवी (कला / विज्ञान / वाणिज्य / विधी) उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.३८६००- १२२८००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

११) पदाचे नाव –  उच्चश्रेणी लघुलेखक

एकुण पदसंख्या – ३ 

विभागानुसार पदविभागणी –

• आयुक्त अदिवासी विकास, नाशिक – (ओपन १, ओबीसी १, विजाअ १)

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही. लघुलेखनगती इंग्रजी / मराठी १२० शप्रमी आवश्यक टंकलेखन गती इंग्रजी ४० शप्रमी किंवा मराठी ३० शप्रमी आवश्यक,

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.४१८००-१३२३००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

१२) पदाचे नाव – निम्नश्रेणी लघुलेखक

एकुण पदसंख्या – १४ 

विभागानुसार पदविभागणी –

• आयुक्त अदिवासी विकास, नाशिक – १४ (ओपन ४ पैकी महिला ३, इतर १, ईडब्ल्यूएस १,एसईबीसी १, ओबीसी ४ पैकी महिला १, भूकपग्रस्त १, इतर २, अजा २ पैकी महिला १, इतर १, अज १, भजक १)

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा, टक्केवारीची अट नाही. लघुलेखनगती इंग्रजी/मराठी १०० शप्रमी आवश्यक. टंकलेखन गती इंग्रजी ४० शप्रमी किंवा मराठी ३० शप्रमी आवश्यक.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.३८६००-१२२८००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

१३) पदाचे नाव – लघुटंकलेखक

एकुण पदसंख्या – १०

विभागानुसार पदविभागणी –

• अपर आयुक्त विकास, नाशिक – (ओबीसी १, अजा १, विजाअ १)

• अपर आयुक्त विकास, अमरावती – (ओपन १, अज १, विजाअ १)

• अपर आयुक्त विकास, नागपूर –  (ओपन १, एसईबीसी १, ओबीसी १, विजाअ १)

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही. लघुलेखनगती इंग्रजी / मराठी ८० शप्रमी आवश्यक टंकलेखन गती इंग्रजी ४० शप्रमी व मराठी ३० शप्रभी आवश्यक.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.२५५००-८११००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

१४) पदाचे नाव – आदिवासी विकास निरीक्षक

एकुण पदसंख्या –

विभागानुसार पदविभागणी –

• अपर आयुक्त विकास, नाशिक – ओपन १

• अपर आयुक्त विकास, नागपूर – (ओपन १, ओबीसी १, अजा १, विजाअ १)

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.३५४००-११२४००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

१५) पदाचे नाव – सहाय्यक ग्रंथपाल

एकूण पदसंख्या –

विभागानुसार पदविभागणी – 

• अपर आयुक्त विकास, ठाणे – ओपन १ 

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही तसेच लायब्ररीअनचा प्रमाणपत्रकोर्स उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.१२१७००-६९१००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल.

 

संगणक अर्हता – उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ यांचे अधिकृत MS-CIT किंवा DOEACC सोसायटीचे CCC किंवा O/A/B/C स्तरापैकी कोणत्याही एका परीक्षेचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक. नसल्यास असे प्रमाणपत्र नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांच्या आत सादर करणे आवश्यक.

वयोमर्यादा – दिनांक ०१ नोव्हेंबर २०२४ उमेदवारांचे वय १८ ते ३८ वर्षापर्यंत असावे. मागासवर्गीय व खेळाडू उमेदवारांना वयात ४३ वर्षापर्यंत सवलत. अपंग / अपंग माजी सैनिक / प्रकल्पग्रस्त / भूकंपग्रस्त / स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य / सन १९९१ चे जनगणना कर्मचारी व सन १९९४ नंतर निवडणूक कर्मचारी यांना वयात ४५ वर्षांपर्यंत सवलत. अंशकालीन उमेदवारांना वयात ५५ वर्षांपर्यंत सवलत. माजी सैनिक उमेदवारांना वयामध्ये नियमानुसार सवलत.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषय घेतला नसल्यास, नियुक्तीनंतर संबंधित नियमानुसार एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. ३) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता इ. दि. ०१ नोव्हेंबर २०२४ रोजीचे धरले जाईल. ४) खेळाडू प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांची क्रिडा प्रमाणपत्रे अर्ज सादर करण्यापूर्वीच क्रिडा संचालनालयाकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक. ५) फक्त दृष्टीहीन, अल्पदृष्टी व किमान ४० % कायमस्वरूपी विकलांगत्व असलेल्या उमेदवारांना, ते लिहिण्यास सक्षम नसल्यास, लेखनिकाची मदत घेता येईल व अनुग्रह कालावधी (Compensatory Time) देण्यात येईल. मात्र, उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात तसे नमुद करणे आवश्यक. तसेच लेखनिकाची व्यवस्था उमेदवारांना स्वत:च करावी लागेल.

निवड पद्धत – लघुटंकलेखक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि स्कीलटेस्टद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची १०० प्रश्न, १०० गुणांची आणि एक तास कालावधीची असेल ऑनलाईन परीक्षेमध्ये मराठी (२५ प्रश्न- २५ गुण), इंग्रजी (२५ प्रश्न- २५ गुण), सामान्य ज्ञान (२५ प्रश्न-२५ गुण), बुद्धीमत्ता चाचणी (२५ प्रश्न-२५ गुण) या विषयांवर आधारीत प्रश्न विचारले जातील. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची स्कील टेस्ट घेतली जाईल.

त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल. तर उर्वरीत सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड फक्त ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम अर्जाची छाननी करून त्यामधील पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेतली | जाईल. ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची २०० प्रश्न २०० गुणांची आणि दोन तास कालावधीची असेल ऑनलाईन परीक्षेमध्ये मराठी (५० प्रश्न- ५० गुण), इंग्रजी (५० प्रश्न- ५० गुण), सामान्य ज्ञान (५० प्रश्न ५० गुण), बुद्धीमत्ता चाचणी (५० प्रश्न- ५० गुण) या विषयांवर आधारीत प्रश्न विचारले जातील. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावे. परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले एक मुळ ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) आणि त्याची छायांकित प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.

परीक्षा केंद्रे – ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येईल. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात तीन परीक्षा केंद्रांचा प्राधान्यक्रम नमूद करणे आवश्यक.

परीक्षा फी – ओपन उमेदवारांसाठी रु.१०००/- तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु.१००/- अशी परीक्षा फी अशी असून ती नेटबँकिंग / क्रेडिट कार्ड / डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक उमेदवारांनी tribal.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून दि. ०२ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी फक्त एकदाच अर्ज करावा. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व विहित नमुन्यातील डिक्लरेशन स्कॅन करुन अपलोड करावी. उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमीट करावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही,

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे –) फोटो व सही, विहित नमुन्यातील डिक्लरेशन २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक ४) जातीचा दाखला ५) डोमेसाईल प्रमाणपत्र ६ ) खेळाडू असल्यास तसे प्रमाणपत्र ७) माजीसैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ८) अंशकालीन असल्यास तसे प्रमाणपत्र, ९) अपंग असल्यास तसा दाखला १०) प्रकल्पग्रस्त / भुकंपग्रस्त असल्यास तसे प्रमाणपत्र,

उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठीचे प्रमाणपत्र, ओबीसी, विजाअ, भजब, भजक, भजह, विमाप्र व ओपन महिला उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त/ भुकंपग्रस्त असल्यास तसे प्रमाणपत्र, खेळाडू असल्यास तशी प्रमाणपत्रे, अंशकालीन उमेदवार असल्यास तसे प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र, अनाथ असल्यास तसे प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय / निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्यावेळी ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी https:// tribal.maharashtra.gov.in ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

www.govtjobsu.com

 

आदिवासी विकास लिपीक भर्ती व्हिडिओ –

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *