रिटस् लि.: इंजिनिअर्स पदांसाठी इंजि. पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २२ एप्रिल २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – असिस्टंट मनजर (मेकॅनिकल/मेटलर्जी )
व्हीसी नो – १३२/२४,
पदसंख्या – ३४ (ओपन १६, ईडब्ल्यूएस ३, ओबीसी ९, अजा ४, अज २)
पात्रता – उमेदवार किमान ६० % गुणांनी (अजा/अज / ओबीसी / अपंग ५०% गुणांनी) इंजि. पदवी (मेकॅनिकल/प्रोडक्शन / प्रोडक्शन ॲण्ड इंडस्ट्रीअल/मॅन्युफॅक्चरींग/मेकॅनिकल/रेल्वे/ मेकॅट्रॉनिक्स ॲण्ड ऑटोमोबाईल) उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२) पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर (इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स)
व्हीसी नो – १३३/२४,
पदसंख्या – २८ (ओपन १३, आर्थिकदृष्ट्या दुर्बल २, ओबीसी ७, अजा ४, अज २)
पात्रता – उमेदवार किमान ६० % गुणांनी (अजा/अज / ओबीसी / अपंग ५०% गुणांनी) इंजि. पदवी (इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर सप्लाय/इन्स्ट्रुमेंटेशन ॲण्ड कंट्रोल/इंडस्ट्रीअल इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन/ॲप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स/डिजीटल इलेक्ट्रॉनिक्स/पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रुमेंटेशन / कॉम्प्युटर सायन्स/आयटी/कॉम्प्युटर इंजि.) उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
३) पदाचे नाव – इंजिनिअर (सिव्हील)
व्हीसी नो – १३४/ २४,
पदसंख्या – ८ (ओपन ५, ओबीसी २, अजा १)
पात्रता – उमेदवार किमान ६० % गुणांनी (अजा/अज / ओबीसी / अपंग ५०% गुणांनी) इंजि. पदवी (सिव्हील) उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
४) पदाचे नाव – इंजिनिअर (आयटी/कॉम्प्युटर सायन्स)
व्हीसी नो – १३५/२४,
पदसंख्या – ओपन २
पात्रता – उमेदवार किमान ६० % गुणांनी (अजा/अज / ओबीसी / अपंग ५०% गुणांनी) इंजि. पदवी (कॉम्प्युटर इंजि./कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर ॲप्लीकेशन्स / इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलीकम्युनिकेशन्स/ इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड इन्स्ट्रमेंटेशन) उत्तीर्ण असावा. तसेच संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – दि. २२ एप्रिल २०२४ रोजी उमेदवाराचे वय ४० वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/ अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. अपंग उमेदवारांना वयात १० वर्षे सवलत. माजी सैनिक उमेदवारांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ₹४२,४७८/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. वेतनश्रेणीशिवाय उमेदवारांना इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. २२ एप्रिल २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पध्दत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची असेल लेखी परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, बुद्धीमत्ता आणि संबंधित विषयाचे ज्ञान यावर आधारीत प्रश्न विचारले जातील. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
परीक्षा केंद्रे – दिल्ली/गुरगाव
लेखी परीक्षा दिनांक – २८ एप्रिल २०२४
प्रोबेशन कालावधी – २ वर्षे,
परीक्षा फी – ओपन / ओबीसी उमेदवारांना ६००/-, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल/अजा/अज / अपंग उमेदवारांना ३००/- अशी परीक्षा फी असून ती नेटबँकिंग/क्रेडिट कार्ड/डेबिटकार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक.
प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेश ई-मेलद्वारे कळविण्यात येईल. उमेदवारांनी प्रवेशपत्र वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घेणे आवश्यक. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/ पॅनकार्ड इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.rites.com या वेबसाईटवरून दि. २२ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर परीक्षा फी ई- रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित कोणत्याही पत्त्यावर पाठविण्याची आवश्यकता नाही. व
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) जातीचा दाखला ४) वयाचा दाखला ५) अनुभव प्रमाणपत्र ६) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ७) फोटो असलेले ओळखपत्र निवडीच्यावेळी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मुळ व स्वसाक्षांकित प्रती सादर अधिक माहितीसाठी उमेदवारांनी करणे आवश्यक. www.rites.com ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक – २२ एप्रिल २०२४ दुपारी १२.०० वाजेपर्यंत.
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *
सूचना – सदरची पदभरती कंत्राटी स्वरूपाची आहे.