टपाल विभाग : ४४२२८ ग्रामीण डाक सेवक २०२४ - govtjobsu.com

टपाल विभाग : ४४२२८ ग्रामीण डाक सेवक २०२४

omkar
17 Min Read

टपाल विभाग : ४४२२८ ब्रांच पोस्ट मास्टर, डाक सेवक इ. पदांसाठी १० वी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०५ ऑगस्ट २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक (GDS) – BPM (Branch Post Master), ABPM (Assistant Branch Post Master)/Dak Sevak

एकुण पदसंख्या – ४४२२८,

महाराष्ट्र – ४०११

 

कोल्हापूर विभाग 

एकुण पदसंख्या – ७८

जातीनुसार व पदानुसार पदभरतीची ठिकाणे –

• ओपन – ३३ (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM – ऐनापूर, अकनुर, अंबप, बसरगे, हनीमनाळ, केनवडे, कापशी, कसबा सांगाव, खोची, मानगाव, पोहाळे तर्फ आळते, टीकेवाडी, तुर्केवाडी,

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak- अर्जुनवाड, अतिग्रे, भाडगाव, भेंडवडे, धामोड, हींदगाव, होसुर, कडलगे, करद्याळ, करुंगळे, किणी, कुरुकली, मानगाव, नरसोबावाडी, परळी निनाई, सरुड, शिरती, तात्यासाहेब कोरे नगर, वाळवा बुद्रुक, झुलपेवाडी

• ईडब्ल्यूएस – (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM – गवसे, शिराळा, वेतवडे

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak दानोळी, लाट, एमआयडीसी शिरोली, शेनगाव, कळे

• ओबीसी – २२ ( प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM – भदाले, चिप्री, मानवले, मुगळी, मुंगुरवाडी, पाटणे, सरंबळवाडी, शहापूर, शेणवडे

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – अडकूर, अवळी बुद्रुक, भेडसगाव, बोरबेट, चिप्री, दत्तवाड, गंगानगर इचलकरंजी, कळंबा, किटवडे, नवे पारगाव, नित्तूर, रजगोळी, सातवे

• अजा – ( प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM – म्हालेवाडी, निगुडगे, विरळे

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – कोल्हापूर हेड ऑफीस, फुलेवाडी

• अज – (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM – हेरा, मासेवाडी, वेगरुळ

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – भादोले, कसबा सांगाव, कोरोची, परीते, शहापूर, शिनोळी

• अपंग – (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS BPM – ऐनवडी

 

सांगली विभाग

एकुण पदसंख्या – ११०

जातीनुसार व पदानुसार पदभरतीची ठिकाणे –

• ओपन – ५४ (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM अकलगी, औदुंबर, बाज, भिकवडी खुर्द, धावडवाडी, ढवळी, डोंगरसोनी, गर्दी, जोडहलखींडी, खुजगाव, महेंद्रगीरी, नर्दे, पळशी, रामानंदनगर, रामपूर, शेतफळे, शिरसगाव, सोन्याळ, सोर्डी, सुलतंगडे, तांदोळी, वाडीये रायबाग

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – आग्रन धुळगाव, ऐतवडे बुद्रुक, आटपाडी, बेदग, भिकवडी खुर्द, भोसे, चरण, चिंचणीतर्फ, दरीबडची, देववाडी, जथ, कांचनपूर, करगणी, कोकरुड, कुमाथा, लेंगरे, मेंढीगीरी, पलूस, पनुंब्रे तर्फ वरुन, एसएसके सांगली, सलगरे, शिवाजीनगर, सिध्देवाडी, सिध्दनाथ, तासगाव एम.डी.जी., तुजारपूर, वाळवण, वांगी, वसगडे, वाकुर्डे बुर्दक, वेळेखिंडी, येरंदोळी

• ईडब्ल्यूएस – ११ (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM – बोरगाव, चिंचणी मंगरूळ

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – अरग, औदुंबर, हणमंत वाडीये, कर्वे, कुपवाड, निंबलक, विहापूर, वाळवा, येळवी

• ओबीसी – २२ ( प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM – बेदग, करमाळा, शिंदेवाडी, सिंदूर, उमराणी, उपाळे मायणी

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak असंगी, मिलवडी, बुधगाव, हतनुर, कडेपूर, कुरलाप, लेंगारे, मेंगाळे, नेलकरंजी, निंमबवडे, शिराळा, सुभाषनगर, उमराणी, उरुण इस्लामपूर, वसुंबे, विलीगडन कॉलेज सांगली

• अजा – ( प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM – बांबवडे, देशींग, देवीखींडी, ढवळेश्वर, कुपवाड

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak कवठे महांकळ

• अज – १५ (प्रत्येकी १),

पदाचे नाव – GDS – BPM – बेलोंदगी, भूड, निगडी, निंबळक, शिंगनहल्ली, शिवाजीनगर, तिसंगी

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – अरळा, भिकवडी बुद्रुक, कवठे पिराण, कुपवाड, रंजनी (सांगली), सुलतांगडे, बड्डी, खेळवी

• अपंग – (प्रत्येकी १),

पदाचे नाव – GDS – BPM – हतनोळी, शिपूर

 

कराड विभाग

एकुण पदसंख्या – ८२

जातीनुसार व पदानुसार पदभरतीची ठिकाणे –

• ओपन – १९ (प्रत्येकी १),

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – अतोळी, बोंमबाळे, बोंद्री, चाफळ, दिक्सी, घोसतवाडी, कवठे, कोलेवाडी, कुकुडवाड, मोही, ओगलेवाडी, पिंपरी (खटाव), पुळकोटी, राणंद, तोंदळे, उंब्रज, वातोळे, विहे वसाहत, येनपे

ईडब्ल्यूएस – १६ ( प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM – बिदाल, धोंडेवाडी (क.खटाव), वडजळ, येके

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – अंबग्र, चोपडी, दिवशी खुर्द, गोंडवळे खुर्द, कळे (सातारा), मलकापूर कराड, मरळी, मर्दी, रेठरे बुद्रुक, वरकुटे माळवाडी, वावरहीरे, विद्यानगर कराड

• ओबीसी – १३ (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM अगाशिवनगर, धमणी, कार्वे, पुळकोटी, साकुर्डी

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – धमणी, दिवशी खुर्द, मोरगीरी, पनेरी, पुळकोटी, उमरकांचन, वडगाव, वडगाव ए.एसबी.

• अजा – १४ (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM अतोळी, चव्हाणवाडी, दिवशी खुर्द, गोवारे, पिंपळोशी, तोंडोशी

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – औंध, धोंडेवाडी (के. खटाव), कार्ये, कुसावडे, कुसरुंड, मरुळ, परयंती, येरह

• अज – १५ (प्रत्येकी १),

पदाचे नाव – GDS – BPM किवळ, माहिंद, माळोशी, नंदगाव (ओंड), नरवणे, शेनोली, येवती, येरळवाडी

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – औंध, गोंदवले बुद्रुक, कुकुडवाड, लडेगाव, सुपने, सुरळी, उंब्रज

अपंग – (प्रत्येकी १),

पदाचे नाव – GDS – BPM – बोपोली

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – देबेवाडी, मंगळवार पेठ कराड, म्हसवड, तिळक पथ कराड

 

सातारा विभाग

एकुण पदसंख्या – ७४

जातीनुसार व पदानुसार पदभरतीची ठिकाणे –

• ओपन – ३८ (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM – असवळी, बामनोली, भडे, भिलार, जावळी, केळघर, खारोशी, कोपार्डे (लोणंद), लासुर्णे, मचुतर, मांडवे, राजापूरी, ठोसेघर, वाळवण, वेळू

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – अहिरे, अनेवाडी, भारतगाव वाडी, भूईंज, चंचली, धापवडी, गीरवी, जकातवाडी, करणावडी, काशीळ, कीकळी, क्षेत्र माहूली, महाबळेश्वर, मांढरदेव, ओझर्डे, शेंद्रे, शिंदे खुर्द, तापोळा, वाईणगाव, वाठार निंबाळकर, विदानी, झंझवाद

• ईडब्ल्यूएस – १० (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM – भोगाव, कर्णावडी, पळशी, तापोळा, वेलापूर

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – दरूज, कुरोशी,लिंबगोवे, फलटण, वाई

पदाचे नाव – GDS – BPM – बिरवडी, खेड (वढे), सर्डे

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – आपटी, भिलार, बिरवडी, देगाव तंबे, खरोशी, खिंगर, कुसुंबी, साखरवडी, शिरवळ

अजा – (प्रत्येकी १),

• ओबीसी – १२ (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM – खोजेवाडी, रंजणी

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – दहीगाव, वेटणे

• अज – (प्रत्येकी १),

पदाचे नाव – कापशी, शिंदेनगर GDS – BPM – गावदोशी, हतलोट, हमगाव,

पदाचे नाव – GDS ABPM/Dak Sevak – कोरेगाव, वेन्नानगर, व्याजवडी

• अपंग – (प्रत्येकी १),

पदाचे नाव – GDS – BPM – चिखली

पदाचे नाव – GDS ABPM/Dak Sevak – कवठे

 

रत्नागिरी विभाग

एकुण पदसंख्या – २१६

जातीनुसार व पदानुसार पदभरतीची ठिकाणे –

• ओपन – १०१ (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM अंबव, अमदवे, अंगवली, बेनी बुर्दुक, भडकंबा, बोरज, चावे, दंडे अदोम, डेवहरे, दोनवळी, घटीवळे, गीमवी, इब्राहीमपाटण, कळस्ते, कणेरी, करक, करंजणी, कसाई, कसे, किरवे, कोकरे, कोलथरे, कोरेगाव, मरळ, मेर्वी, मिरवणे, नाचणे, नरवण, ओरी, ओवली, पळशेट, पुरणगड, राणपाट, साखरी बुर्दुक, शिपोळे, शिरसोळी, सोवेली, तळा मांडवा, तरवळ, तवसळ, तऱ्हे, तुरुंबव, उचट, वडद हसोळ, वेहेळे, वाघणगाव, वाघीवरे

पदाचे नाव – GDS ABPM/Dak Sevak – अगरवाईंगणी, अकले, अंबवली, अंजरले, अंसुरे, अष्टी, अवशी, बेलारी बुर्दक, बुरोंदी, चाफे, चिंचवली, चिंचघर, चिंद्रवळे, दाभील, दंडे अडोम, धमंड, धऊलवाडी, धोपवे, डोंगर, गणपतीपुळे, गीमवी, इलने, जयगड, कळझोंडी, करजीकर मोहल्ला, कतळी सागवे, केळणे, खेड, खेर्डी, कोलबंदरे, कुडाळी, मनी, मरखंडी, नाचणे, निवळी, ओमळी, ओणी, पळवणी, पळशेट, पाचंडी, पंगारी, राजापूर, आरजीपीपीएल अंजणवेल, सतवळी, सावर्डा, शिरखळ, शिंगरतळी, सोवेळी, तळवडे, टंगर, तेरु, उंब्रोळी, वारवडे, वारवेली

• ईडब्ल्यूएस – १३ (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM – दलवतणे, इलणे, मुरडव, रायपाटण, सतवली

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – हा रपूडे, करडे, खरवटे, मिलंद, पिरंदवे, पोफळवणे, वाहळ, वेशवी

• ओबीसी – ५६ (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM – अनारी, अरवली, चिंचघरी, देवळे घेरा प्रचीतगड, धोपवे, कळमणी खुर्द, कळंबट, कापड गाव, कोडवली, कुरतडे, मावलंगे, मुरुड, पेन्हाळे, पंहलजे, परचुरी, पेवे, राई, साखरी तिरशुळ, सोंडेघर, तळवट, ताम्हणे, तणाळी, तिडे, उमारे, वाघरट

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – अर्दे, अरे, बामनोळी, भोके, भोपाण, चिखलगाव, फुरस, हरनाई, जुवठी, करबुडे, करळा, कशेळी, खेर्डी, खेर्डी बी.ओ, कोंढे, कुंभड, कुरवळ जावळी, लोटे (रत्नागीरी), ओशीवले, पचेरी सडा, पडवे, पळवणी, पाटगाव, पेवे, सागवे, शिर, तळेकंटे, वारनोशी तर्फ पाचंडी, वेळस, वेळवंड, झोंबडी

• अजा – (प्रत्येकी १),

पदाचे नाव – GDS – BPM – अगरवाईंगनी, चिखली, कळसवळी, कळवंडे, कोतवळी, ताम्हणे, उंबरघर, झरेवाडी

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – असुड, भळवली, चिखली, घोडवली, गोठे, खेर्डी, खोंडे, नंते, निरव्हळ, शृंगारतळी, वेळनेश्वर

• अज – १९ (प्रत्येकी १),

पदाचे नाव – GDS – BPM – चोरवणे, खणवळी, मुचरी, पंगरी, पन्हाळे तर्फ सौंदळ, पाटपन्हाळे, सारंग, तडीळ, वेरळ

पदाचे नाव – GDS ABPM/Dak Sevak – असगोळी, देवघर, गोंधळे, लाटवण, मालघर, मावलंगे, ओनी नवसे, पेंडखळे, राई, तुरंबव

• अपंग – (प्रत्येकी १),

पदाचे नाव – GDS- BPM – धऊळवाळी, उंबरर्ले, उमरोली

पदाचे नाव – GDS ABPM/Dak Sevak – चिपळून, दाभोळ, कर्ला, खेड (आरटीजी), पणवळ

 

सिंधुदुर्ग विभाग

एकुण पदसंख्या – १०२

जातीनुसार व पदानुसार पदभरतीची ठिकाणे – 

• ओपन – ४३ (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM – अनव, अवळेगाव, चेंदवण, गढीम्हणे, घोटगे, गोठोस, कोरला, महादेवाचे केरवडे, माळगाव, निगुडे, पंदुर, पीरवाडी, साळशी, तोंडवळी

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – अडवली, अंसूर, ओरस, गीर्ये, हलवळ, कळेली, खईदा, कोकीसरा, कोळगाव, कुंबवडे, कुपवडे, मदुरा, नंदरुख, निवजे, आटव, पोईप, पोखरण, रान बांम्बोळी, साळशी, सरंबळ, शिदवणे, शिवापूर, सोनुरर्ली, टेंबवली, तेरावाळेवाडी, वासोळी, वेरळ, वेर्ले, वाघेरी

• ईडब्ल्यूएस – (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS- BPM – खंबळे, निरवडे, वडोस

पदाचे नाव –  GDS ABPM/Dak Sevak – अंब्रड, चौके, मानगाव, पेंढऱ्याचीवाडी, रथीवडे, तळेबाझार

• ओबीसी – २७ (प्रत्येकी १)

पदाचे नाव – GDS – BPM – चिंदार बाझार, देवसू, गोठने, वैरी भूतनाथ कोटकमटे, नानीवडे, पेंदूर, सरमळे, तंबळडेग, उसप

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – बेलनेखुर्द, बुधवले, चौकुळ, दानोळी, दुकानवड, गवराई, घवनाळे, जनवळी, मंगवळी, मिठबव, नरींग्रे, नेरुर, पडेल, तरंदळे, तेरवन मेढे, वरद, वझारे

• अजा – (प्रत्येकी १),

पदाचे नाव – GDS BPM – अरे, कवठी, सांडवे, शिवडाव ,

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak- बापरडे, खानोळी, किरलोस, मठ बुर्दुक,वालावल

• अज – १० (प्रत्येकी १),

पदाचे नाव – GDS- BPM – भोगवे, मदूरा, पोयरे, तेरावळेवाडी

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak आचरा, कट्टा, कींजवडे, कुंभवडे, सोनवडे तेरवण

• अपंग – (प्रत्येकी १),

पदाचे नाव – GDS BPM – तळवणे

पदाचे नाव – GDS ABPM/ Dak Sevak – अंब्रड, कोळोशी, वालावल

सूचना – याशिवाय इतर विभागांसाठी वेबसाईट पहावी अपंग A अल्पदृष्टी, अपंग B – कर्णबधीर, अपंग C – एका पायाने अपंग किंवा एका हाताने अपंग, कुष्ठरोगबाधित, वाढ खुंटणे, अँसिड हल्लाग्रस्त अपंग असणारे, अपंग DE – अल्पदृष्टी, कर्णबधीर, एका पायने अपंग किंवा एका हाताने अपंग, कुष्ठरोगबाधित, वाढ खुंटणे, अँसिड हल्लाग्रस्त यापैकी बहुविध अपंगत्व असणारे उमेदवार

पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. टक्केवारीची अट नाही. उमेदवाराने इंग्रजी, गणित आणि मराठी / कोकणी विषय ‘ अभ्यासलेला असणे आवश्यक.

संगणकाचे ज्ञान – उमेदवार किमान ३ महिने कालावधीचा संगणक प्रमाणपत्र कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक उमेदवारने संगणक विषय १० वी / १२ वी / पदवीस अभ्यासलेला असल्यास संगणक प्रमाणपत्र कोर्सची आवश्यकता नाही.

वयोमर्यादा – दि. ०५ ऑगस्ट २०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे तर अजा/अज उमेदवारांना वयात ५ वर्षे सवलत. ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षे सवलत.

वेतन – उमेदवारांना ब्रांच पोस्ट मास्टर पदासाठी रु. १२,००० – २९,३८०/- द. म तर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर/डाक सेवक पदांसाठी रु. १०,००० – २४,४७०/- द.म असे वेतन अदा केले जाईल.

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) ब्रांच पोस्ट मास्टर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पोस्ट ऑफिससाठी जागेची सोय ३० दिवसांच्या आत स्वतः करावी लागेल. ३) उमेदवारास सायकल किंवा दुचाकी वाहन चालविता येणे आवश्यक. ४) फक्त अल्पदृष्टी, कर्णबधीर, एका पायने अपंग किंवा एका हाताने अपंग, कुष्ठरोगबाधित, वाढ खुंटणे, अँसिड हल्लाग्रस्त अपंग असणारे किंवा यापैकी बहुविध अपंगत्व असणारे उमेदवाराच अपंग आरक्षणाअंतर्गत अर्ज करण्यास पात्र.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. प्रथम अर्जाची छाननी करण्यात येईल. यामधील पात्र उमेदवारांची १० वीमध्ये मिळालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीमधील उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करून आणि वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड केली जाईल.

परीक्षा फी – ओपन, ओबीसी व ईडब्ल्यूएस पुरुष उमेदवारांसाठी परीक्षा फी रु.१०० अशी असून ती नेटबँकिंग / क्रेडिट कार्ड/डेबिटकार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. महिला, अजा, अज, अपंग उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही. 

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी indiapostgdsonline.gov.in या वेबसाईटवरून दि. ०५ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांनी फक्त एकदाच अर्ज करावा. प्रथम उमेदवारांनी या वेबसाईटवरून रजिस्ट्रेशन करावे. प्राप्त होणारा युजरनेम व पासवर्ड स्वत:जवळ नोंद करून ठेवावा. यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर उर्वरित अर्जात स्वतःची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा आणि अर्जाची प्रिंटाऊट काढावी. अर्जाची प्रिंटाऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे (१० वी प्रमाणपत्रासह) ३) आधारकार्ड ४) संगणक प्रमाणपत्र (असल्यास) ५) वयाचा दाखला (१० प्रमाणपत्रावर जन्मतारखेचा उल्लेख नसल्यास) ६) जातीचा दाखला ७) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र उमेदवारांनी निवडीच्यावेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, वरील सर्व प्रमाणपत्रे, वयाचा दाखला, जात व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस उमेदवारांनी इन्कम अँण्ड अँसेट प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र, अपंग असल्यास तसा दाखला, डोमेसाईल प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत व निवडीच्या वेळेस ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी indiapostgdsonline.gov.in ही वेबसाईट पहावी.

 

ऑनलाईन अर्जाचा अंतिम दिनांक – ०५ ऑगस्ट २०२४

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

 

महत्वाच्या सूचना – १) उमेदवारांनी फक्त एकच अर्ज करावा. एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास अर्ज नाकारण्यात येईल.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *