( Pimpri Chinchwad Municipality )
पिंपरी चिंचवड मनपा : अकौंटंट, शिपाई इ. पदांसाठी १२ वी, पदवी, डिप्लोमा, उच्चपदवी इ. उत्तीर्ण उमेदवारांना दि. २६ ते २८ मार्च २०२४ दरम्यान विहित नमुन्यातील अर्जासह मुलाखतीस बोलवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – केअरगीवर/शिपाई,
पदसंख्या – ८
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. मानधन – उमेदवारांना ₹२५,०००/-द.म असे मानधन अदा केले जाईल.
२) पदाचे नाव – लायब्ररीअन,
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार डिप्लोमा (लायब्ररी सायन्स) उत्तीर्ण असावा.. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक. मानधन – उमेदवारांना ₹२८,५००/- द.म असे मानधन अदा केले जाईल.
३) पदाचे नाव – रिसेप्शनिस्ट कम कॉम्प्युटर ऑपरेटर,
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार पदवी (आर्टस/सायन्स/कॉमर्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक मानधन – उमेदवारांना ₹२८,५००/-द.म असे मानधन अदा केले जाईल.
४) पदाचे नाव – लिफ्ट मॅन,
पदसंख्या – २
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक. लिफ्टमॅन चा प्रमाणपत्रकोर्स उत्तीर्ण असल्यास प्राधान्य. मानधन – उमेदवारांना ₹२५,०००/- द.म असे मानधन अदा केले जाईल.
५) पदाचे नाव – गार्डनर,
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार डिप्लोमा/प्रमाणपत्रकोर्स गार्डनिंग उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक. मानधन – उमेदवारांना ₹२५,०००/- द.म असे मानधन अदा केले जाईल.
६) पदाचे नाव – ज्युनिअर अकौंटंट कम कॉम्प्युटर ऑपरेटर,
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार बी.कॉम उत्तीर्ण असावा. एमसीआयटी उत्तीर्ण असावा. टॅली उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक. मानधन – उमेदवारांना ₹३०,०००/- द.म असे मानधन अदा केले जाईल.
७) पदाचे नाव – अकौंटंट,
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार एम.कॉम फायनांन्स विषयासह उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक. मानधन – उमेदवारांना ₹४०,०००/- द.म असे मानधन अदा केले जाईल.
८) पदाचे नाव – अॅडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफीसर,
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार एमबीए (ॲडमिन/ह्युमन रिसोर्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. मानधन – उमेदवारांना ₹६०,०००/-दम असे मानधन अदा केले
९) पदाचे नाव – कौन्सलर कम प्रोग्रामर ऑग्रनायझर,
पदसंख्या – २
पात्रता – उमेदवार उच्च पदवी (सोशल वर्क) उत्तीर्ण असावा. एमएससीआयटी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक. मानधन – उमेदवारांना ₹३५,०००/-द.म असे मानधन अदा केले जाईल.
१०) पदाचे नाव – होकेशनल कौन्सलर कम कॉम्प्युटर असिस्टंट,
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार पदवी/डिप्लोमा (स्कील डेव्हलपमेंट) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक. मानधन – उमेदवारांना ₹३५,०००/-द.म असे मानधन अदा केले. जाईल.
११) पदाचे नाव – प्र -प्रोथेटीस्ट/ऑर्थोटीस्ट असिस्टंट,
पदसंख्या – २
पात्रता – उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक. मानधन – उमेदवारांना ₹२८,५००/-दम असे मानधन अदा केले जाईल.
१२) पदाचे नाव – कला शिक्षक,
पदसंख्या – २
पात्रता – उमेदवार डिप्लोमा फाईन आर्टस (गायन आणि वादन/नृत्य आणि नाट्य/चित्रकला आणि शिल्पकला) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक. मानधन – उमेदवारांना ₹ ३०,०००/- द.म असे मानधन अदा केले’ जाईल.
१३) पदाचे नाव – असिस्टंट सायकोलॉजिस्ट,
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार एमए (सायकोलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक. मानधन – उमेदवारांना ₹३५,०००/- द.म असे मानधन अदा केले जाईल.
१४) पदाचे नाव – असिस्टंट फिजिओथेरपीस्ट,
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार पदवी (फिजिओथेरपी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक. मानधन – उमेदवारांना ₹३५,०००/- द.म असे मानधन अदा केले जाईल.
१५) पदाचे नाव – फिजिओथेरपीस्ट,
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार उच्च पदवी (फिजिओथेरपी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक. मानधन – उमेदवारांना ₹४०,०००/- द.म असे मानधन अदा केले जाईल.
१७) पदाचे नाव – असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपीस्ट,
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार पदवी (ऑक्युपेशनल थेरपी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक. मानधन – उमेदवारांना ₹३५,०००/-द.म असे मानधन अदा केले जाईल.
१८) पदाचे नाव – फिजिओथेरपीस्ट,
पदसंख्या – १
पात्रता – उमेदवार उच्च पदवी (ऑक्युपेशनल थेरपी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक. मानधन – उमेदवारांना ₹४०,०००/- द.म असे मानधन अदा केले जाईल.
वयोमर्यादा – मुलाखतीच्या दिवशी उमेदवाराचे वय पद क्र. १ ते ५ साठी ३० वर्षांपर्यंत, पद क्र. ६ साठी २५ वर्षांपर्यंत, पद क्र. ७ व ८ साठी ३५ वर्षांपर्यंत, तर उर्वरित सर्व पदांसाठी ४० वर्षां पर्यंत असावे. मागासवर्गीय उमेदवारांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
सर्व पदांसाठी समान अटी – पदसंख्या व आरक्षणात बदल गृहित धरावा.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. उमेदवारांनी विहित नुमन्यातील अर्जासह दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे मुलाखतीच्या दिवशी सकाळी ९.३० वाजता हजर रहावे सकाळी. १०.०० ते २.०० या वेळेत अर्जांची छाननी करुन पुढे मुलाखत . घेण्यात येईल. उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जासह मुलाखतीस उपस्थित रहावे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे २) संबंधित कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र ३) वयाचा दाखला (१० वी / १२ वी प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला) ४) जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्र ५) ओबीसी/विजा/भज / ओपन महिला उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ६) आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांनी पात्रतेचे प्रमाणपत्र ७) रहिवासी दाखला ८) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ९) आधारकार्ड/पॅनकार्ड १०) नावात बदल असल्यास राजपत्र/विवाह नोंदणी आणि नोटराईजड ॲफिडेव्हीट ११) उमेदवारांनी अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा स्वसाक्षांकित केलेला रंगीत फोटो चिकटवावा. असेच आणखी दोन पासपोर्ट आकराचे रंगीत फोटो मुलाखतीच्यावेळी सोबत घेऊन जाणे आवश्यक. उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या साक्षांकित केलेल्या सत्यप्रती जोडाव्यात व मुळ तसेच साक्षांकित प्रतींसह मुलाखतीस उपस्थित रहावे.
मुलाखत दिनांक व वेळ – पद क्र. १ ते ८ साठी २८ मार्च २०२४, सकाळी १०.०० ते २.०० वाजेपर्यंत
पद क्र. ९ ते १२ साठी – २७ मार्च २०२४, सकाळी १०.०० ते २.०० वाजेपर्यंत
पद क्र. १३ ते १८ साठी – २६ मार्च २०२४, सकाळी १०.०० ते २.०० वाजेपर्यंत
मुलाखतीचे ठिकाण – पहिला मजला, दिव्यांग भवन, मोरवडी सर्व्हे नं. ३१/१ ते ५, ३२/१ बी/३ ते ६ सिटी वन मॉल च्या पाठीमागे पिंपरी – ४११०१८
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *
सूचना – सदरची भरती ११ महिने कालावधीसाठी कंत्राटी स्वरुपाची आहे. मात्र पुढे कालावधी वाढण्याची शक्यता गृहीत धरावी.