भारतीय वायु सेना : क्लार्क्स पदांसाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २९ सप्टेंबर २०२४ पूर्वी फक्त टंकलिखीत स्वरुपात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
पदाचे नाव – लोअर डिव्हीजन क्लार्क (एलडीसी)
एकुण पदसंख्या – १६
विभागानुसार पदविभागणी –
• हेड क्वार्टर साऊथ वेस्टर्न एअर कमांड, आयएएफ •
१) पदभरतीचे ठिकाण – C Adm O, Air Force Station Ratanada, Jodhpur Rajasthan) PIN-342011
पदसंख्या – २ (ओपन १, अज १)
२) पदभरतीचे ठिकाण – C Adm O, Air Force Station, Jamnagar (Gujrat), PIN-361003,
पदसंख्या – ओपन १
३) पदभरतीचे ठिकाण – Adjt (A), Air Force Station, Darjipura Vadodara (Gujrat) PIN-390022,
पदसंख्या – ओबीसी १
४) पदभरतीचे ठिकाण – S Adm O, Air Force Station, Makatpura Vadodara (Gujrat) PIN-390014,
पदसंख्या – ओपन १
५) पदभरतीचे ठिकाण – APM, Air Force Police HQ, Old Pali Road, Ratanada, Jodhpur (Rajasthan), PIN-342011,
पदसंख्या – अजा १
६) पदभरतीचे ठिकाण – C Adm O, Air Force Station, Mount Abu, Distt Sirohi (Rajasthan), PIN-307501,
पदसंख्या – ईडब्ल्यूएस १
७) पदभरतीचे ठिकाण – Adjt (B), Regional Examination Board (West), Old MLA Hostel, Sector-09, Gandhinagar (Gujrat)-382007,
पदसंख्या – ३ (ओपन १, ईडब्ल्यूएस १, ओबीसी १)
• हेड क्वार्टर्स साऊथर्न एअर कमांड, आयएएफ •
१) पदभरतीचे ठिकाण – Head Quarters Southern Air Command (Unit), Indian Thiruvananthpuram, PIN-695011,
पदसंख्या – २ ( ओपन १, ओबीसी १ ) Air Force,
• सेंट्रल सव्र्हसिंग डेव्हलपमेंट ऑग्रनायझेशन, आयएएफ •
१) पदभरतीचे ठिकाण – AIR Officer Commanding, Central Servicing Development Organisation, Subroto Park New Delhi-110010,
पदसंख्या – ओपन १,
• एएसटीई, आयएएफ •
१) पदभरतीचे ठिकाण – Commandant ASTE, Air Force Yemur Post Bengaluru-560037 REGIONAL EXAMINING BOARD (EAST), IAF,
पदसंख्या – ओपन १
• रिजनल एक्झामिनिंग बोर्ड (इस्ट), आयएएफ •
१) पदभरतीचे ठिकाण – Commanding Officer, REB (E), AF C/O Air Force Station, Borjhar, Kamrup (Assam), PIN-781015,
पदसंख्या – ओपन २
पात्रता – उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावा. संगणकावर टायपिंग गती इंग्रजी ३५ शप्रमी किंवा हिंदी ३० शप्रमी आवश्यक.
वयोमर्यादा – दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षासामध्ये ओबीसी ३ वर्षे अजा/अज ५ वर्षे, ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे, अजा/ १५ वर्षे सवलत, ओपन विभागीय कर्मचायांना ४० वर्षापर्यंत ओबीसी विभागीय कर्मचाऱ्यांना ४३ वर्षापर्यंत तर अजा/अज विभागीय कर्मचाऱ्यांना वयात ४५ वर्षांपर्यंत सवलत. मनसैनिकांना नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.५२००-२०२००/- + ग्रेड पे १९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय इतर’ सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्कील टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्टद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करून पात्र उमदेवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्ष वस्तुनिष्ठ बहुयी स्वरूपाची असेल. यामध्ये बुध्दिमत्ता, अंत इंग्रजी आणि समान्य ज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेचे माध्यम इंजी आणि हिंदी असेल. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची आवश्यकतेनुसार स्वत टेस्ट/प्रैक्टिकल टेस्ट/फिजिकल टेस्ट घेतील जाईल. यामधील पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रे तपासणी करून अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे,
प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्वप्रमाण यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (मतदान ओळखपत्र/आधारकार्ड/पॅनकार्ड/ ड्रायव्हींग लायसन्स/पासपोर्ट इ.) सोबत घेऊन जाये आवश्यक स्वरुपात
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फल टंकलिखीत अर्ज करणे आवश्यक उमेदवारांनी आपला अर्ज फक्त पोस्टानेच पाठवावेत. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावेत
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे २) वयाचा दाखला ३) जातीचा दाखला व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ४) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ३) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ८) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ९) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा स्वसाक्षांकित केलेला रंगीत फोटो चिकटवावा. असाच आणखी एक फोटो अँडमिट उमेदवारांनी कार्डवर चिकटवावा. अर्जसोबत करील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती तसेच स्वत:चा पत्ता लिहिलेला रु. १०/- चे पोस्टाचे तिकिट लावलेला १ लिफाफा जोडावा. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE CATEGORY POST OF _________” असे लिहिये आवश्यक शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत. तसेच अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. उमेदवारांनी निवडीच्या वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक.
टीप – उमेदवारांना ज्या विभागासाठी अर्ज करायचा आहे त्या संबंधित विभागच्या पत्यावर आपले अर्ज पाठवावेत
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – २९ सप्टेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *