Indian Air Force : १८२ क्लार्क, ड्रायव्हर इ. १० वी / १२ वी इ. उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०२ सप्टेंबर २०२४ पूर्वी फक्त टंकलिखीत स्वरुपात अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – लोअर डिव्हीजन क्लार्क (एलडीसी)
एकुण पदसंख्या – १५७
विभागानुसार पदविभागणी –
• हेड क्वार्टर मेंटेनन्स कमांड
१) पदभरतीचे ठिकाण – The Commanding Officer, HQ MC (U), AF, Vayusena Nagar, Nagpur440007,
पदसंख्या – ६ (ओपन १, ईडब्ल्यूएस १, ओबीसी २, अजा १, अज १) पैकी माजी सैनिक १
२) पदभरतीचे ठिकाण – AOC, 25 Equipment Depot, Air Force, Air Force Station, Devlali (South)422501, Distt Nasik (Maharashtra),
पदसंख्या – ६ (ओपन २, ओबीसी २, अजा १, अज १) पैकी माजी सैनिक १
३) पदभरतीचे ठिकाण – AOC, 9 Base Repair Depot, Air Force, Nagar Road, PO-Dunkirk Line SO, Pune-411014,
पदसंख्या – २ (ओपन १, ओबीसी १)
४) पदभरतीचे ठिकाण – AOC, 11 Base Repair Depot, Air Force, Air Force Station, Ojhar, Nasik Pin422221 (Maharashtra),
पदसंख्या – ओपन १
५) पदभरतीचे ठिकाण – AOC, Air Force Station, Chakeri, Kanpur 208008,
पदसंख्या – ओपन १
६) पदभरतीचे ठिकाण – CO, 1 Base Repair Depot, Air Force, Chakeri, Kanpur-208008,
पदसंख्या – ओपन १
७) पदभरतीचे ठिकाण – CO, 4 Base Repair Depot, Air Force Station Chakeri, Kanpur, PIN 208008,
पदसंख्या – ३ (ओपन १, ओबीसी २)
८) पदभरतीचे ठिकाण – CO, 29 Equipment Depot, Air Force Station Chakeri, Kanpur, PIN208008,
पदसंख्या – ओपन १
९) पदभरतीचे ठिकाण – AOC, 7 Air Force Hospital, Nathu Singh Road,Cantonment Kanpur PIN 208004,
पदसंख्या – ओपन १
१०) पदभरतीचे ठिकाण – AOC 3 Base Repair Depot, Air Force Station, Chandigarh- 160003,
पदसंख्या – २ (ओपन १, ईडब्ल्यूएस १)
११) पदभरतीचे ठिकाण – AOC, 5 Base Repair Depot, Air Force Station, Kangayampalayam (PO), Sulur, Coimbatore, Tamil Nadu-641401,
पदसंख्या – ओपन १
१२) पदभरतीचे ठिकाण – Stn Cdr, 14 Base Repair Depot, Air Force Station, Borjhar, PO-Guwahati (Airport) Dist- Kamrup (M)., Assam Guwahati781015,
पदसंख्या – २ (ओपन १, ओबीसी १)
१३) पदभरतीचे ठिकाण – Stn Cdr, 15 Base Repair Depot, Air Force, Village & Post Vadsar, Tal. Kalol, Distt-Gandhinagar Gujarat- 382721,
पदसंख्या – ओपन १
१४) पदभरतीचे ठिकाण – AOC 23 Equipment Depot, Air Force Station, Avadi, IAF (Post), Chennai600055,
पदसंख्या – ८ ( ओपन १, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३,अजा ३) पैकी माजी सैनिक १, अपंग १ (अल्पदृष्टी १)
१५) पदभरतीचे ठिकाण – AOC, 24 Equipment Depot, Air Force Station, Manauri, Distt-Allahabad (UP)-212212,
पदसंख्या – ओपन १
१६) पदभरतीचे ठिकाण – AOC, 28 Equipment Depot, Air Force, Amla, Depot (PO), Dist. Betul, Madhya Pradesh-460553
पदसंख्या – ओपन १
• एअर फोर्स सेंट्रल अकौंट ऑफीस, न्यू दिल्ली •
१) पदभरतीचे ठिकाण – Air Officer Commanding, Air Force Central Accounts Office, Subroto Park, New Delhi-110010,
पदसंख्या – २४ (ओपन ८. ईडब्ल्यूएस २, ओबीसी ७, अजा ४, अज ३) पैकी माजी सैनिक ७, अपंग ४ (अल्पदृष्टी १, कर्णबधीर १, अस्थिव्यंग १, बहुविध अपंगत्व १)
• एअर फोर्स स्टेशन रेस कोर्स, न्यू दिल्ली •
१) पदभरतीचे ठिकाण – The Air Officer Commanding, Air Force Station, Race Course, New Delhi-110003,
पदसंख्या – ७ (ओपन २, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा १) पैकी माजी सैनिक १,
• एअर फोर्स रेकॉर्ड ऑफीस, सुब्रतो पार्क •
१) पदभरतीचे ठिकाण – The Presiding Officer, Civilian Recruitment Board, Air Force Record Office, Subroto
पदसंख्या – ८ (ओपन ३ Park, New Delhi-110010, ईडब्ल्यूएस १, ओबीसी २, अजा १) पैकी माजी सैनिक २, अपंग १ (बहुविध अपंगत्व १)
• हेड क्वार्टर ट्रेनिंग कमांड •
१) पदभरतीचे ठिकाण – Commanding Officer Training Command (U), AF JC Nagar- Post, Hebbal Bengaluru-560006,
पदसंख्या – अज १
२) पदभरतीचे ठिकाण – Air Officer Commanding AF Station Jalahalli (East) Bengaluru-560015,
पदसंख्या – २ (ईडब्ल्यूएस १, ओबीसी १)
३) पदभरतीचे ठिकाण – Commanding Officer ETI, AF C/O AF Station Jalahalli (East) Bengaluru560015,
पदसंख्या – २ (ओपन १, ओबीसी १)
४) पदभरतीचे ठिकाण – Commandant AF Tech College (AFTC) Jalahalli West Bengaluru560015,
पदसंख्या – ४ (ओपन १ ईडब्ल्यूएस १, अजा १, अज १) पैकी अस्थिव्यंग १
५) पदभरतीचे ठिकाण – Air Officer Commanding, AF Station Yelahanka, Bengaluru-560063,
पदसंख्या – ओपन १
६) पदभरतीचे ठिकाण – Commandant IAM, AF Vimanpura Post, Bengaluru 560017,
पदसंख्या – २ (ओपन १, ओबीसी १)
७) पदभरतीचे ठिकाण – Commandant Command Hospital AF Agram, Post Bengaluru-560007,
पदसंख्या – २ (ओपन १, अजा १)
८) पदभरतीचे ठिकाण – Air Officer Commanding AF Station, Bidar- 585401,
पदसंख्या – २ (ईडब्ल्यूएस १, ओबीसी १)
९) पदभरतीचे ठिकाण – Air Officer Commanding, Airmen Training, School 591124 (ATS), Belagavi-
पदसंख्या – ईडब्ल्यूएस १
१०) पदभरतीचे ठिकाण – Air Officer Commanding, – AF Station Tambaram, Chennai-600046,
पदसंख्या – ७ (ओपन २, ओबीसी २, अजा ३) पैकी माजी सैनिक १, कर्णबधीर १
११) पदभरतीचे ठिकाण – Commanding Officer Workshop Training Institute (WTI) C/O AF Station Tambaram, Chennai-600046,
पदसंख्या – ओपन १
१२) पदभरतीचे ठिकाण – Commanding Officer Mechanical Training Institute (MTI) C/O AF Station Tambaram, Chennai-600046,
पदसंख्या – २ (ओपन १, अजा १)
१३) पदभरतीचे ठिकाण – Commanding Officer Flying Instructor School (FIS) C/O AF Station Tambaram, Chennai-600046,
पदसंख्या – २ (ओपन १. ओबीसी १)
१४) पदभरतीचे ठिकाण – Commanding Officer Mechanical Transport Training Institute, AF Avadi, Chennal- 600055,
पदसंख्या – ओपन १
१५) पदभरतीचे ठिकाण – Commandant Air Force Academy Hyderabad-500043,
पदसंख्या – २ (ओपन १, ओबीसी १)
१६) पदभरतीचे ठिकाण – Commandant College of Air Warfare No. 2, Sardar Patel Road Secunderabad-500003,
पदसंख्या – ओपन १
• हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड, न्यू दिल्ली •
१) पदभरतीचे ठिकाण – Commanding Officer, HQ WAC (U) AF, Subroto Park New Delhi, Pin110010,
पदसंख्या – ४ (ईडब्ल्यूएस १, ओबीसी १, अजा १, अज १)
२) पदभरतीचे ठिकाण – Air Officer Commanding, AF Station Srinagar (J&K), Pin-190007,
पदसंख्या – ओपन १
३) पदभरतीचे ठिकाण – Air Officer Commanding, AF Station Palam, New Delhi, Pin-110010,
पदसंख्या – ४ (ओपन १, ओबीसी २, अज १)
४) पदभरतीचे ठिकाण – Air Officer Commanding, AF Station Ambala Ambala Cantt. (Haryana) Pin133001
पदसंख्या – २ (ओबीसी १, अजा १)
५) पदभरतीचे ठिकाण – Air Officer Commanding, AF Station Adampur (Doaba) Distt.- Jalandhar (Punjab) Pin- 144103
पदसंख्या – ४ (ओपन २, ओबीसी १. अजा १) पैकी माजी सैनिक १
६) पदभरतीचे ठिकाण – Station Commander, AF Station Rajokri, New Delhi, Pin-110038.,
पदसंख्या – ३ (ओपन १, ईडब्ल्यूएस १, ओबीसी १)
७) पदभरतीचे ठिकाण – Air Officer Commanding, AF Station Suratgarh Distt.- Sriganganagar (Rajasthan) Pin-335804,
पदसंख्या – ओपन १
७) पदभरतीचे ठिकाण – Air Officer Commanding, AF Station Suratgarh Distt.- Sriganganagar (Rajasthan) Pin- 335804,
पदसंख्या – ओपन १
८) पदभरतीचे ठिकाण – Station Commander, AF Station Dalhousie, Distt. Chamba (HP) Pin- 176304,
पदसंख्या – ओपन २
९) पदभरतीचे ठिकाण – Station Commander, AF Station Faridabad, Dabua Colony, Faridabad (Haryana) Pin-121005,
पदसंख्या – ओपन १
• हेड क्वार्टर सेंट्रल , एअर कमांड •
१) पदभरतीचे ठिकाण – AOC, AIR Force Station Agra (UP)- 282008,
पदसंख्या – २ (ओपन १, ओबीसी १)
२) पदभरतीचे ठिकाण – CO. 7 P &SU AF Station, -282008,
पदसंख्या – ओपन १
३) पदभरतीचे ठिकाण – CO, HQ, CAC (U) Bamrauli, Prayagraj (UP)-211012,
पदसंख्या – ३ (ओपन १, ओबीसी १, अजा १)
पात्रता – उमेदवार १२वी उत्तीर्ण असावा तसेच संगणकावर टायपिंग गती इंग्रजी ३५ शप्रमी किंवा हिंदी ३० शप्रमी आवश्यक.
२) पदाचे नाव – सिव्हीलीअन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (ऑर्डीनरी ग्रेड)
एकुण पदसंख्या – ७
विभागानुसार पदविभागणी –
• हेड क्वार्टर मेंटेनन्स कमांड •
१) पदभरतीचे ठिकाण – AOC, Air Force Station, Chakeri, Kanpur- 208008,
पदसंख्या – ईडब्ल्यूएस १
२) पदभरतीचे ठिकाण – AOC 23 Equipment Depot, Air Force Station, Avadi, IAF (Post), Chennai600055,
पदसंख्या – २ (ओपन १, ओबीसी १)
• हेड क्वार्टर ट्रेनिंग कमांड •
१) पदभरतीचे ठिकाण – Air Officer Commanding AF Station Jalahalli (East) Bengaluru-560015,
पदसंख्या – ओपन १
२) पदभरतीचे ठिकाण – Air Officer Commanding, AF Station Tambaram, Chennai-600046.
पदसंख्या – ओबीसी १
• हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड, न्यू दिल्ली •
१) पदभरतीचे ठिकाण – Air Officer Commanding, AF Station Adampur (Doaba) Distt.- Jalandhar (Punjab) Pin-144103,
पदसंख्या – ओपन १
२) पदभरतीचे ठिकाण – Air Officer Commanding, AF Station Pathankot, Dhaki Road, Pathankot, Distt.- Pathankot (Punjab) Pin-145001,
पदसंख्या – अजा १
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. हलके वाहन चालविण्याचा वैध परवाना आवश्यक. वाहन दुरुस्तीचे प्राथमिक ज्ञान आवश्यक. संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा – दि. ०२ सप्टेंबर २०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षांपर्यंत असावे. वयामध्ये ओबीसी ३ वर्षे, अजा/अज ५ वर्षे, ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे, अजा/अज अपंग १५ वर्षे सवलत. ओपन विभागीय कर्मचाऱ्यांना ४० वर्षांपर्यंत, ओबीसी विभागीय कर्मचाऱ्यांना ४३ वर्षापर्यंत, तर अजा/अज विभागीय कर्मचाऱ्यांना वयात ४५ वर्षांपर्यंत सवलत. माजी /सैनिकांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना रु.५२००-२०२००/- + ग्रेड पे रु.१९००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय इतर सोयी, सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव इ. दि. ०२ सप्टेंबर २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्कील टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्टद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करून पात्र उमदेवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. यामध्ये बुध्दिमत्ता, अंकगणित, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातील. लेखी परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी असेल. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची आवश्यकतेनुसार स्कील टेस्ट/प्रॅक्टिकल टेस्ट/ फिजिकल टेस्ट घेतील जाईल. यामधील पात्र उमेदवारांची वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रे तपासणी करून अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
प्रवेशपत्राबाबत – पात्र उमेदवारांना परीक्षेचा दिनांक व वेळ याबाबत प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (मतदान ओळखपत्र/आधारकार्ड/पॅनकार्ड /ड्रायव्हींग लायसन्स/पासपोर्ट इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त टंकलिखीत स्वरुपात अर्ज करणे आवश्यक. उमेदवारांनी आपला अर्ज फक्त पोस्टानेच पाठवावेत. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावेत. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे १) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे २) वयाचा दाखला ३) जातीचा. दाखला व असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ४) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ७) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ८) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ९) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा स्वसाक्षांकित केलेला रंगीत फोटो चिकटवावा. असाच आणखी एक फोटो अँडमिट कार्डवर चिकटवावा. उमेदवारांनी अर्जासोबत वरील प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती तसेच स्वत:चा पत्ता लिहिलेला रु. १०/- चे पोस्टाचे तिकिट लावलेला १ लिफाफा जोडावा. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या “APPLICATION FOR THE CATEGORY लिफाफ्यावर POST OF असे 55 लिहिणे आवश्यक. शासकीय/निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत पाठवावेत. तसेच अर्जासोबत ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. उमेदवारांनी निवडीच्या वेळेस वरील सर्व प्रमाणपत्रांच्या मूळ व स्वसाक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक.
टीप : उमेदवारांना ज्या विभागासाठी अर्ज करायचा आहे त्या संबंधित विभागाच्या पत्यावर आपले अर्ज पाठवावेत.
अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक – ०२ सप्टेंबर २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *