इंडियन इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, जोधपूर : असिस्टंट्स पदांसाठी डिप्लोमा/पदवी/उच्चपदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. ०७ मे २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – सिनिअर टेक्निकल असिस्टंट (बायो सायन्स ॲण्ड बायो इंजिनिअरींग) (पोस्ट कोड – ५७०१)
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी बीई/बी.टेक/बी.एस्सी (बायोलॉजीकल/लाईफ सायन्सेस/बायोटेक्नॉलॉजी/ बायोलॉजी/ बायोमेडीकल इंजि.) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांच अनुभव आवश्यक
२) पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (बायो सायन्स ॲण्ड बायो इंजिनिअरींग) (पोस्ट कोड – ५७०२)
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी बीई/बी.टेक/बी.एस्सी (बायोलॉजीकल / लाईफ सायन्सेस/बायोटेक्नॉलॉजी/ बायोलॉजी/ बायोमेडीकल इंजि.) उत्तीर्ण असावा.
३) पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निकल सुप्रिटेंडंट (सीआरडीएसआय) (पोस्ट कोड – ५७०३)
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी उच्चपदवी (फिजिक्स / केमिस्ट्री/ मटेरीअल सायन्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
४) पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (सीआरडीएसआय) (पोस्ट कोड – ५७०४)
पदसंख्या – ४ (ओपन १, ओबीसी १, अजा १)
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी बीई / बीटेक/बीएस्सी (फिजिक्स / केमिस्ट्री/ मटेरीअल सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
५) पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निकल सुप्रिटेंडंट (केमिकल इंजि.) (पोस्ट कोड – ५७०५)
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी उच्चपदवी (केमिकल इंजि./ केमिकल टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार ५५ % गुणांनी बीटेक (केमिकल इंजि./केमिकल टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ४ वर्षांचा अनुभव आवश्यक.
६) पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (केमिकल इंजि.) (पोस्ट कोड – ५७०६)
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी बीई/बीटेक/बीएस्सी (केमिकल इंजि./ केमिकल टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ५५ % गुणांनी डिप्लोमा (केमिकल इंजि. / केमिकल टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
७) पदाचे नाव – सिनिअर टेक्निकल असिस्टंट (केमिस्ट्री) (पोस्ट कोड ५७०७) –
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी बीई/बीटेक/बीएस्सी (केमिकल सायन्सेस) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार ५५ % गुणांनी डिप्लोमा (केमिकल सायन्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
८) पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (केमिस्ट्री) (पोस्ट कोड – ५७०८)
पदसंख्या – ईडब्ल्यूएस १
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी बीई/बीटेक/बीएस्सी (केमिकल सायन्सेस) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ५५ % गुणांनी डिप्लोमा (केमिकल इंजि./केमिकल टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
९) पदाचे नाव – सिनिअर टेक्निकल असिस्टंट (सिव्हील अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर) (पोस्ट कोड – ५७०९)
पदसंख्या – ओपन अपंग १
पात्रता – उमेदवार ५५% गुणांनी बीई / बीटेक/बीएस्सी (सिव्हील इंजि.) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार ५५ % गुणांनी डिप्लोमा (सिव्हील इंजि.) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
१०) पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (सिव्हील ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर) (पोस्ट कोड ५७१०)
पदसंख्या – ओपन माजीसैनिक १
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी बीई/बीटेक/बीएस्सी (सिव्हील इंजि.) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ५५ % गुणांनी डिप्लोमा (सिव्हील इंजि.) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
११) पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निकल सुप्रिटेंडंट (कॉम्प्युटर) (पोस्ट कोड – – ५७११)
पदसंख्या – २ (ओबीसी १, अजा १)
पात्रता – उमेदवार ५५% गुणांनी उच्चपदवी (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि./इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन ) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार ५५ % गुणांनी बीटेक (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि. / इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ४ वर्षांचा अनुभव आवश्यक.
१२) पदाचे नाव – सिनिअर टेक्निकल असिस्टंट (कॉम्प्युटर) (पोस्ट कोड – ५७१२)
पदसंख्या – २ (ओपन १, अजा १)
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी बीई / बीटेक / बीएस्सी ( (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि./इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. किंवा उमेदवार ५५ % गुणांनी डिप्लोमा (कॉम्प्युटर स सायन्स ॲण्ड इंजि./इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
१३) पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (कॉम्प्युटर) (पोस्ट कोड ५७१३)
पदसंख्या – ५ (ओपन २, ओबीसी १, अजा १, अज १)
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी बीई/बीटेक/बीएस्सी ( (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि./इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ५५ % गुणांनी डिप्लोमा (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि./ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/ व कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
१४) पदाचे नाव – टेक्निकल सुप्रिंटेंडंट (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि.) (पोस्ट कोड- ५७१४)
पदसंख्या – २ (ओपन १, ईडब्ल्यूएस १)
पात्रता – उमेदवार ५५% गुणांनी उच्चपदवी (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि./इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
१५) पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निकल सुप्रिंटेंडंट (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि.) (पोस्ट कोड – ५७१५)
पदसंख्या – अज १
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी उच्चपदवी (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि./इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार ५५ % गुणांनी बीटेक (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि./ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ४ वर्षांचा अनुभव आवश्यक.
१६) पदाचे नाव – सिनिअर टेक्निकल असिस्टंट (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि.) (पोस्ट कोड – ५७१६)
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी बीई/बीटेक/बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि./इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. किंवा उमेदवार ५५ % गुणांनी डिप्लोमा (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि. / इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
१७) पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि.) (पोस्ट कोड – ५७१७)
पदसंख्या – अज १
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी बीई/बीटेक/बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि./इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ५५ % गुणांनी डिप्लोमा (कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजि./इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
१८) पदाचे नाव – टेक्निकल सुप्रिटेंडंट (इलेक्ट्रीकल) (पोस्ट कोड – ५७२३)
पदसंख्या – २ (ओपन १, अजा १)
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी उच्चपदवी (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
१९) पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निकल सुप्रिटेंडंट (इलेक्ट्रीकल) (पोस्ट कोड – ५७२४)
पदसंख्या – ओबीसी १
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी उच्चपदवी (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स / मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार ५५ % गुणांनी बीटेक (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रॉनिक्स / मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ४ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२०) पदाचे नाव – सिनिअर टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रीकल) (पोस्ट कोड- ५७२५)
पदसंख्या – ईडब्ल्यूएस १
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी बीई/बीटेक/बीएस्सी (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन / इन्स्टुमेंटेशन / इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रॉनिक्स / मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार ५५ % गुणांनी डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रॉनिक्स/मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२१) पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (इलेक्ट्रीकल) (पोस्ट कोड – ५७२६)
पदसंख्या – ४ (ओपन १, अजा १, अज १, माजी सैनिक १)
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी बीई / बीटेक / बीएस्सी (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन / इन्स्टुमेंटेशन / इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रॉनिक्स / मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ५५ % गुणांनी डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन / इन्स्टुमेंटेशन / इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रॉनिक्स / मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२२) पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (मॅथेमॅटीक्स) (पोस्ट कोड – ५७२७)
पदसंख्या – २ (ओपन १, ओबीसी १)
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी बीई / बीटेक (कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रीकल इंजि.) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ५० % गुणांनी बी.एस्सी (स्टॅटेस्टीक्स) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ५५% गुणांनी डिप्लोमा (कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रीकल इंजि.) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२३) पदाचे नाव – ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (मेकॅनिकल) (पोस्ट कोड – ५७२८)
पदसंख्या – २ (ओपन १, ओबीसी माजीसैनिक १)
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी बीई/बीटेक (मेकॅनिकल/ म प्रोडक्शन/पॉवर प्लांट/मेकॅट्रॉनिक्स/एरोस्पेस / ऑटोमोबाईल प्र इंजि.) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ५५ % गुणांनी डिप्लोमा प (मेकॅनिकल/ प्रोडक्शन/पॉवर प्लांट/मेकॅट्रॉनिक्स / एरोस्पेस / ऑटोमोबाईल इंजि.) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२४) पदाचे नाव – सिनिअर टेक्निकल असिस्टंट (फिजिक्स) (पोस्ट कोड – ५७३२)
पदसंख्या – ओपन १
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी बीई/बीटेक/बी.एस्सी (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन / इन्स्ट्रुमेंटेशन इंजि.) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ५५ % गुणांनी बी.एस्सी (फिजिक्स) उत्तीर्ण असावा संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक किंवा उमेदवार ५५ % गुणांनी डिप्लोमा (इलेक्ट्रीकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन इंजि.) उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२५) पदाचे नाव – ज्युनिअर सुप्रिटेंडंट (पोस्ट कोड – ५७५२)
पदसंख्या – ७ (ओपन ४, ओबीसी १, अजा २)
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी कोणत्याही शाखेची उच्च पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२६) पदाचे नाव – सिनिअर असिस्टंट (पोस्ट कोड – ५७५३)
पदसंख्या – १२ (ओपन ५, ईडब्ल्यूएस १, ओबीसी ३, अजा २, अज १)
पात्रता – उमेदवार ५५ % गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
२७) पदाचे नाव – ज्युनिअर असिस्टंट (पोस्ट कोड – ५७५४)
पदसंख्या – २० (ओपन ६, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ६, अजा ३, अज २)
पात्रता – उमेदवार ५० % गुणांनी कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – दि. ०७ मे २०२४ रोजी ज्युनिअर असिस्टंट / ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट पदांसाठी ओपन उमेदवाराचे वय २७ वर्षापर्यंत सिनिअर असिस्टंट / सिनिअर टेक्निकल असिस्टंट पदांसाठी उमेदवारांचे वय ३० वर्षांपर्यंत असावे तर उर्वरीत सर्व पदांसाठी ३५ वर्षांपर्यंत असावे वयामध्ये ओबीसी ३ वर्षे, अजा/अज ५ वर्षे तर अपंग/माजी सैनिक उमेदवारांना वयात नियमाप्रमाणे सवलत.
वेतनश्रेणी – उमेदवारांना ज्युनिअर असिस्टंट / ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट पदांसाठी ₹५२००-२०२००/- + ग्रेड पे २०००/-, सिनिअर असिस्टंट/सिनिअर टेक्निकल असिस्टंट पदांसाठी ₹५२००-२०२०० /- + ग्रेड पे २८००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. उर्वरीत सर्व पदांसाठी १९३००- ३४८००/- + ग्रेड पे ४२००/- अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती व भत्ते प्रदान केले जातील.
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवाराचे वय, पात्रता इ. दि. ०७ मे २०२४ रोजीची धरली जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि स्कील टेस्ट द्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेत ६०% गुण मिळवणे आवश्यक. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची स्कील टेस्ट घेतली जाईल. स्कील टेस्ट मधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करून अंतिम निवड केली जाईल. उमेदवारांनी निवडीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यावे, ऑनलाईन परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्रासोबत फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स इ.) व त्याची साक्षांकीत प्रत सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा फी – उमेदवारांसाठी परीक्षा फी ₹५००/- अशी असून ती नेटबँकींग / क्रेडिट कार्ड/डेबिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक अजा/अज /अपंग/माजी सैनिक / महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही. अर्ज कसा करावा उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा. उमेदवारांनी www.iitj.ac.in या वेबसाईटवरून दि. ०७ मे २०२४ पर्यंत अर्ज करावेत. उमेदवारांची ऑनलाईन अर्जामध्ये स्वतःची सर्व माहिती भरावी. अलीकडील काळातील रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करून ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर ई-रिसीट व अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिंटाऊट व आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) अलीकडील काळातील रंगीत फोटो व काळ्या शाईच्या पेनने केलेली सही २) सर्व शैक्षणिक, व्यावसायिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) अनुभव असल्यास तसे प्रमाणपत्र ४) फोटो असलेलेल ओळखपत्र (आधारकार्ड / पॅनकार्ड / मतदान ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स) ५) जातीचा दाखला ६) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ७) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र उमेदवारांनी निवडीच्या वेळी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई रिसिट, प्रवेशपत्र, वयाचा दाखला, वरील सर्व प्रमाणपत्रे इ. प्रमाणपत्रांच्या मुळ तसेच साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक. शासकिय/ निमशासकिय/विभागीय कर्मचाऱ्यांनी त्याचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत तसेच निवडीच्यावेळी ना-हरकत प्रमाणपत्र सादर करावे. अधिक माहितीसाठी www.iitj.ac.in ही वेबसाईट पहावी.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक- दि. ०७ मे २०२४
* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *