चेन्नई पेट्रोलिअम कार्पोरेशन : इंजिनिअर्स, ऑफीसर्स पदांसाठी पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २६ फेब्रुवारी २०२४ पूर्वी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवित आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.
१) पदाचे नाव – ज्युि इंजि. असिस्टंट (प्रोडक्शन) (CPCLO1)
पदसंख्या – ९ (ओपन ३, ईडब्ल्युएस १, ओबीसी २, अजा २, अज १)
पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह % (अजा/ -अज/अपंग ५५ % गुणांसह) इंजिडिप्लोमा (कैमिकल/पेट्रोलिअप/पेट्रोकेमिकल्स इंजि.) उत्तीर्ण असावा किया उमेदवार ६०% गुणांसह बी.एस्सी उत्तीर्ण असावा.
२) पदाचे नाव – ज्युि इंजि. असिस्टंट (प्रोडक्शन) कैटेगरी १ (CPCL02)
पदसंख्या – १९ (ओपन ७, ईडब्ल्यूएस २, ओबीसी ५, अजा ५)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज/अपंग ५५% गुणांसह) इंजि डिप्लोमा (कैमिकल/पेट्रोलिअम/पेट्रोकेमिकल्स इंजि.) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ६०% गुणांसह (अजा/ अज/अपंग ५५ % गुणांसह) बी.एस्सी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
३) पदाचे नाव – ज्यु. इंजि. असिस्टंट (प्रोडक्शन) कॅटेगरी २ (CPCL03)
पदसंख्या – ४ (ओपन ३, अजा १)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह (अजा/ अज/अपंग ५५ % गुणांसह) इंजि डिप्लोमा (केमिकल/पेट्रोलिअम/पेट्रोकेमिकल्स इंजि.) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ६०% (अजा/ अज/अपंग ५५ % गुणांसह) बी.एस्सी (केमिस्ट्री) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
४) पदाचे नाव – ज्यु. क्वालीटी कंट्रोल ॲनालिस्ट – IV (QC) ट्रेनी (CPCL04)
पदसंख्या – ३ (ओपन २, ईडब्ल्युएस १)
पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बी.एस्सी (केमिस्ट्री) उत्तीर्ण असावा.
५) पदाचे नाव – ज्यु. इंजि. असिस्टंट (मेकॅनिकल) ट्रेनी (CPCL05)
पदसंख्या – ५ (ओपन १, ईडब्ल्युएस १, ओबीसी २, अजा १)
पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह (अजा/अज/अपंग ५५% गुणांसह) इंजि डिप्लोमा (मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा.
६) पदाचे नाव – ज्यु. इंजि. असिस्टंट (मेकॅनिकल) कॅटेगरी. १ (CPCL06)
पदसंख्या – ४ (ओपन २, ओबीसी १, अजा १)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज / अपंग ५५% गुणांसह) इंजि डिप्लोमा (मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
७) पदाचे नाव – ज्यु. इंजि. असिस्टंट (मेकॅनिकल) कॅटेगरी. २ (CPCL07),
पदसंख्या – ३ (ओपन २, अजा १)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज / अपंग ५५% गुणांसह इंजि डिप्लोमा (मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ६०% गुणांसह (अजा/अज/अपंग ५५% गुणांसह) बी.एस्सी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
८) पदाचे नाव – ज्यु. इंजि. असिस्टंट (इलेक्ट्रीकल) ट्रेनी (CPCL08)
पदसंख्या – ५ (ओपन २, ईडब्ल्युएस १, ओबीसी १, अजा १)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज/अपंग ५५% गुणांसह) इंजि डिप्लोमा (इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा.
९) पदाचे नाव – ज्यु. इंजि. असिस्टंट (इलेक्ट्रीकल) कॅटेगरी. १ (CPCL09)
पदसंख्या – ३ (ओपन २, अजा १)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज/अपंग ५५% गुणांसह) इंजि डिप्लोमा (इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
१०) पदाचे नाव – ज्यु. इंजि. असिस्टंट (इलेक्ट्रीकल) कॅटेगरी. २ (CPCL10)
पदसंख्या – २ (ओपन १, अजा १)
पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह (अजा/अज/अपंग ५५% गुणांसह) इंजि डिप्लोमा (इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा किंवा उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज/अपंग ५५ % गुणांसह) बी.एस्सी उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा ३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
११) पदाचे नाव – ज्यु इंजि. असिस्टंट (इन्स्टुमेंट) ट्रेनी (CPCL11)
पदसंख्या – २ (ओपन १, अजा १)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज/अपंग ५५% गुणांसह) इंजि डिप्लोमा (इन्स्ट्रूमेंटेशन/इन्स्ट्रूमेंटेशन ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्टुमेंटेशन ॲण्ड कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा.
१२) पदाचे नाव – ज्यु, इंजि. असिस्टंट (इन्स्टुमेंट) कॅटेगरी, १ (CPCL12),
पदसंख्या – ३ (ओपन २, ओबीसी १)
पात्रता – उमेदवार ६० % गुणांसह (अजा/अज/अपंग ५५% गुणांसह) इंजि डिप्लोमा (इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन ॲण्ड कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा १ वर्षाचा, अनुभव आवश्यक.
१३) पदाचे नाव – ज्यु, इंजि. असिस्टंट (पी ॲण्ड यु – मेकॅनिकल) कॅटेगरी १ (CPCL13)
पदसंख्या – २ (ओपन १, ओबीसी १)
पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह (अजा/अज/अपंग ५५% गुणांसह) इंजि डिप्लोमा (मेकॅनिकल) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
१४) पदाचे नाव – ज्यु. इंजि. असिस्टंट (पी ॲण्ड यु – इलेक्ट्रीकल) कॅटेगरी १ (CPCL14)
पदसंख्या – २ (ओपन १, ओबीसी १)
पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह (अजा/अज/अपंग ५५% गुणांसह) इंजि डिप्लोमा (इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रीकल ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असावा तसेच संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
१५) पदाचे नाव – ज्यु. इंजि. असिस्टंट (एफ ॲण्ड एस) ट्रेनी (CPCL15)
पदसंख्या – २ (ओपन १, ईडब्ल्यूएस १)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. सब ऑफीसर्स चा प्रमाणपत्रकोर्स उत्तीर्ण असावा. जड वाहन चालविण्याचा वैध परवाना आवश्यक.
१६) पदाचे नाव – ज्यु. इंजि. असिस्टंट (एफ ॲण्ड एस) कॅटेगरी- १ (CPCL16)
पदसंख्या – ५ (ओपन २, ओबीसी १, अजा २)
पात्रता – उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा. सब ऑफीसर्स चा प्रमाणपत्रकोर्स उत्तीर्ण असावा. जड वाहन चालविण्याचा वैध परवाना आवश्यक. संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव आवश्यक. वयोमर्यादा-दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ रोजी ओपन उमेदवाराचे वय पद क्रमांक ३, ७ व १० साठी ३० वर्षापर्यंत तर उर्वरीत पदांसाठी २६ वर्षापर्यंत असावे. ओबीसी ३ वर्षे, अजा/अज ५ वर्षे, ओपन अपंग १० वर्षे, ओबीसी अपंग १३ वर्षे तर अजा/अज अपंग उमेदवारांना वयात १५ वर्षापर्यंत सवलत तर माजी सैनिकांना वयामध्ये ५ वर्षे सवलत.
वेतनश्रेणी – पद क्रमांक २, ६, ९, १२, १३, १४ व १६, ३, ७ व १० साठी उमेदवारांना ₹२५,०००-१,०५,०००/- तर उर्वरीत सर्व पदांसाठी उमेदवारांना ₹४५०००/- द.म. अशी वेतनश्रेणी अदा केली जाईल. याशिवाय उमेदवारांना सर्व सोयी सवलती भत्ते प्रदान केले जातील
सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा. २) उमेदवारांचे वय, पात्रता, अनुभव इ. दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ रोजीचे धरले जाईल.
निवड पद्धत – उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची १२० गुणांची आणि २ तास कालावधीची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. यामध्ये जनरल ॲप्टीट्युड (५० प्रश्न – ५० गुण), संबंधित विषयाचे ज्ञान (७०) प्रश्न, ७० गुण) या विषयांवर आधारीत प्रश्न विचारले जातील. चुकीच्या उत्तरांसाठी ०.२५ गुण वजा केले जातील. ऑनलाईन परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.
प्रवेशपत्राबाबत – उमेदवारांनी परीक्षेचे प्रवेशपत्र वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावे. लेखी परीक्षेच्यावेळेस सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती तसेच फोटो असलेले ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/ मतदान ओळखपत्र इ.) सोबत घेऊन जाणे आवश्यक.
परीक्षा दिनांक – १० मार्च २०२४, परीक्षा केंद्रे – चेन्नई परीक्षा फी – ओपन व ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षा फी ₹ ५००/- अशी असून ती नेट बँकींग/क्रेडीट कार्ड/डेबीट कार्ड द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक. अजा/अज/अपंग/ माजी सैनिक कोणत्याही प्रकारची फी नाही.
अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक. यासाठी उमेदवाराकडे वैध ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असावा व तो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैध असणे आवश्यक. उमेदवारांनी www.cpcl.co.in या वेबसाईटवरुन दि. २६ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात स्वत:ची सर्व माहिती भरावी. रंगीत फोटो, काळ्या शाईच्या पेनने केलेली सही स्कॅन करुन अपलोड करावी व अर्ज काळजीपूर्वक वाचून सबमिट करावा. प्राप्त होणारा रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड उमेदवारांनी स्वत:जवळ नोंद करुन ठेवावा. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरावी. परीक्षा फी भरल्यानंतर अर्जाची प्रिंटाऊट प्राप्त होईल. अर्जाची प्रिटांऊट व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित कार्यालयाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे – १) फोटो व सही २) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे ३) जातीचा दाखला ४) वयाचा दाखाला ५) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ६) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र मुलाखतीवेळी उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाच्या प्रिंटाऊट सोबत परीक्षा फी ई-रिसीट, वरील सर्व प्रमाणपत्रे, ओबीसी उमेदवारांनी वैध नॉन – क्रिमीलेअर प्रमाणपत्र इ. प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती सोबत घेऊन जाणे आवश्यक. शासकीय/ निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज योग्य त्या यंत्रणेमार्फत भरावेत. तसेच निवडीच्यावेळी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ सादर करावे. अधिक माहितीसाठी www.cpcl.co.in ही वेबसाईट पाहावी.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक – दि. २६ फेब्रुवारी २०२४