bank of india kolhapur recruitment 2024 | बँक ऑफ इंडिया कोल्हापूर सहाय्यक इ पदांसाठी भर्ती. - govtjobsu.com

bank of india kolhapur recruitment 2024 | बँक ऑफ इंडिया कोल्हापूर सहाय्यक इ पदांसाठी भर्ती.

omkar
3 Min Read

bank of india kolhapur

RSETI : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत, कोल्हापूर : सहाय्यक इ. पदांसाठी १० वी / पदवी उत्तीर्ण उमेदवारांकडून दि. २६ डिसेंबर २०२४ पूर्वी फक्त विहित नमुन्यात अर्ज मागवित आहेत. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे.

 

१) पदाचे नाव – फॅकल्टी मेंबर

पदसंख्या –

पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असावा. व्होकेशनल कोर्सेस मधुन डिप्लोमा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य. संबंधित कामाचा २ वर्षाचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा – २२ ते ४० वर्षे

वेतन – उमेदवारांना रु.४०,०००/- द.म. असे वेतन अदा केले जाईल.

 

२) पदाचे नाव – कार्यालय सहाय्यक

पदसंख्या –

पात्रता – उमेदवार बीए/बी.कॉम/बीएसडब्ल्यु उत्तीर्ण असावा. संगणकाचे ज्ञान आवश्यक. स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक.

वयोमर्यादा – २२ ते ४० वर्षे

वेतन – उमेदवारांना रु.२७,५००/- द.म. असे वेतन अदा केले जाईल.

 

सर्व पदांसाठी समान अटी – १) पदसंख्या व आरक्षणात बदल गृहीत धरावा २) उमेदवारांचे वय, पात्रता दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजीचे धरले जाईल. ३) उमेदवार ज्या जिल्ह्यासाठी अर्ज करणार त्या संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक.

निवड पद्धत – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. प्रथम अर्जांची छाननी करुन त्यामधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. लेखी परीक्षेमधील पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. त्यामधील पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार कागदपत्रे तपासणी करुन अंतिम निवड केली जाईल.

अर्ज कसा करावा – उमेदवारांनी फक्त विहित नमुन्यातअर्ज करणे आवश्यक उमेदवारांनी आपले अर्ज पोस्टाने पाठवावेत. अथवा समक्ष सादर करावेत.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे – १) सर्व शैक्षणिक गुणपत्रे व प्रमाणपत्रे २) वयाचा दाखला ३) अनुभव असल्यास तसा दाखला ४) जातीचे प्रमाणपत्र ५) ओबीसी उमेदवारांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ६) अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र ७) खेळाडू असल्यास तसे प्रमाणपत्र ८) माजीसैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र ९) सेवायोजन कार्यालयाचे नोंदणी कार्ड (नोंदणी असल्यास) १०) रहिवासी दाखला ११) अर्जावर दिलेल्या ठिकाणी पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा. असेच आणखी २ फोटो अर्जासोबत जोडावेत.

उमेदवारांनी अर्जासोबत वरील सर्व प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रती जोडाव्यात व मुळ प्रती कागदपत्रे तपासणी वेळी सादर कराव्यात. ज्या लिफाफ्यातून अर्ज पाठविणार त्या लिफाफ्यावर “APPLICATION FOR THE POST IN RESTI (KOLHAPUR) असे लिहावे. अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Zonal Manager, FI Dept., Bank of India, Kolhapur Zonal Office, Jaydhaval Building, Laxmipuri, Kolhapur 416002 

 

अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक – २६ डिसेंबर २०२४ 

* वेबसाईट प्रत्येक सोमवारी अपडेटेड *

www.govtjobsu.com

 

सुचना – सदरची पद भरती २ वर्षे कालावधीसाठी कंत्राटी स्वरुपाची आहे. मात्र पुढे कालावधी वाढण्याची शक्यता गृहीत धरावी.

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *